DIC

DIC
घनःशाम बांडे
सूर्वात दिनांक.२६/०४/२०१९
अंतीम दिनांक .  /  /२०१९
मार्गदर्शक                                                          सहकारी
दिक्षीत सर                                                        अमोल सर

अ.नू  नं कोनते काम केले    दिनांक
               १ श्रेडर मशीन २६/०४/२०१९
               २ मेकँनिकल कटर २६/०४/२०१९
               ३ चिक्की बनवन्याचा साच्या बनवला ०५/०५/२०१९
               ४ ड्रायर ची फ्रेम ७०/०५/२०१९
               ५ फोलडिंग कंपोस्ट
               ६ डोमेट्रीक कंपोस्ट स्टांड
               ७ ड्रायर
               ८ डोमेष्ट्रीक शेडनेट कंपोस्टर १२/०६/२०१९
               ९ प्लाजमा कटींग


मशिन
चैयनीच्या शाफ्टचे काम केले
त्याला एक पाईप कट करून शाफ्टला बसवी ला
व त्याला एक  ड्रिल मारले त्यात एक बोनट बसवला
आणि त्याला चकरी वेल्ड केली










पत्राचा हालर तयार करून त्याला रीबीट आणि नट बोट लावले
त्या नंतर त्या मशिन ची ट्रायल घ्यायलापाला पाचो ळ्याचा वापर केला. ट्रायल घेत असताना तीला जी मोटार लावलेली होती तीचे आर पी एम कमी पडत होते. त्या मुळे आम्ही त्याला एक हाँडेल बसवीला आणि मग त्याची ट्रायल घेतली वती ऐशस्वी झाली.

मेकँनिकल कटर
१)या मध्ये एक गाईड पाईप आणि स्कुवेर टुब चा वापर करून तयार केला.
२)त्यानंतर मोटारची जोडणी X आणि Yया अक्षात केली.
३)मोटार आणि शाफ्टला चैईनीच्या साह्याने जोडणी केली.


चिक्की बनवण्याचा साच्या
Lअॕगल ची फ्रेम २२×१६ ची बनवली
त्याला साहीटने पकडण्यासाठी Lपट्टीचे दोन तूकडे लावले
व त्या मापाचे पाईपाचे तूकडे बसवले आणि त्यात फरसी बसवली

ड्रायरची फ्रेम तयार केली
त्या मध्ये चैर्वस बार १×१ इच ची वापरली
आणि Lअॕगल ३०×३०×३ mmचा वापर केला.

ड्रायर






No comments:

Post a Comment