अभियांत्रिकी प्रोजेक्ट

                                             इलेक्ट्रिकल कोळसा शेगडी

उद्देशः-कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त ऊर्जा मिळवणे.
          इंधनाचा वापर कमी होणे.
         अन्नपदार्थ कमीत कमी वेळा शिजवता येतात.

कल्पनाः- अक्षय जैन आणि इंधन यांचे मिश्रण झाल्यावर इंधनाची ऊर्जा वाढते.

कृती ः-१)गावात जाऊन शेगडीच्या निरीक्षण केले.व काही फोटोही काढून आणले.त्यामध्ये असे समजले की ब्लोर कसे काय प्रकारे बनवले आहे.२)मग शेगडीची ड्रॉइंग काढली.व त्याला मटरेल काय लागेल याची यादी केली.कॉस्टिंग काढली.आणि मग शेगडी बनवायला घेतली.सर्वप्रथम एल अंगल चे तुकडे केले 35 ×60 सेंटिमीटर (35-3)=(60-२)त्यानंतर 20 सेंटिमीटर 4 Lअँगल कापले.Lअँगल 30×30×3 चे वापरले त्यानंतर 60 बाय 35 चौरस बार वापरले.वीस सेंटीमीटर चार पट्ट्या वापरल्या.पट्टी एक इंची वापरली.त्यानंतर 27.5 बाय 35 giपत्रा वापरला.60 बाय 12 सेंटीमीटर 2 पत्रे वापरले.35 बाय 12 चे 2 पत्रे वापरले.एमएस पत्र्याची गोल वाटी बनवली व त्याला स्क्वेअर टून जोडले आणि ब्लॉग जोडला.ब्लोर ला डीसी मोटर बसवली.ब्लोर जीआय पत्र्याचा बनवलं.फॅन जीआय पत्र्याचा बनवला.आणि मग ट्रायल घेतली.मग त्याला पेंट मारला.







 निरीक्षः- कोळसा लवकर पेटतो दगडी कोळसा पेटत नाही.
                        लाकडी कोळसा लवकर खपतो दगडी कोळसा लवकर खपत नाही.                         सहा ते सात मिनिटात पाण्याला उकळी येते. 

कॉस्टिंग


माल                 दर       नग          एकूण                                                                                 L अँगल
पटी
पत्रा
कलर


1 comment: