फोटो

ऊर्जा आणी पर्यावरण


१)  अग्रिकल्चर        


     १)शेती विभागातील परी मापकांचा अभ्यस.
        उददेश -शेती विभागातील परिमापके  हताळता येणे.                                                                               साहित्य-मीटर टेप,वजन काटे,लिटर ची मापे.                                                                                                              १० ऍम ऍम -1cm
                              1इंच -२ ५ ऍम ऍम
                              1इंच- २. ५cm
                              १ फुट -३० ऍम ऍम
       निरीक्षण-या मध्ये कि.ग्रॅम   लिटर मध्ये कसे मोजने ते शिकलो.

    २)माती परीक्षणासाठी मातीचा नमूना घेणे.
     साहित्य-टिकाऊ ,फाऊड, गोणपाट.
                                         *  मातीचा नमूना गोळा करण्याच्या पायऱ्या .
                                                                           १)प्रत्येक ठिकान वरून ३००-४००ग्रॕम माती घ्यावी.    
  •                                                                                 २)इंग्रजी V अकाराचा   खड्डा करून मातीचा नमूणा घ्यावा.            
३)सर्व ठिकाणच्या मातीचे नमूने एकत्र करावेत. 

४)२५०gmइतका मातीचा नमूना घ्यावा.
 pH-
/
10gm मातीघेने
/
20ml D/w टाकणे.
/
10minit ठेवावे.
/
मशीन सेट 

जागा कशी निवडावी 

मातीचा नमुना पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी म्हणजे सेंद्रीय,रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी घ्यावा. मातीचा रंग, जमिनीचा खडकाळपणा,उंच-सखलपणा, पिकातील फरक व बागायत किंवा जिरायत स्थिती लक्षात घेऊन त्याचप्रमाणे शेतीचे वेगवेगळे भाग पाडावेत व त्या प्रत्येक भागाला विशिष्ट क्रमांक द्यावेत. फारच लहान भाग पाडू नयेत. गुरे बसण्याची व झाडाखालची,खते व कचरा टाकण्याची,दलदल व घराजवळची,पाण्याच्या पाटाखालील बांधजवळची, झाडाझुडपे असणारी जागा मातीचे नमुने घेण्यासाठी निवडु नये.करणे-ph-prob
               
               मृदा वर्गीकरण :
              १. गाळाची मुदा
              २.काळी मृदा
              ३. तांबडी मृदा
              ४ .लॅटारेट मृदा
              ५.वन मृदा
              ६.शुष्क मृदा                                                                                                                          माती परीक्षण केल्याने शेताच्या मातीत कोणत्या नेमक्या द्रव्याची/पीक पोषक तत्त्वाची किती मात्रा आहे हे कळते. त्यानुसार खते व इतर पोषक द्रव्यांची उपाययोजना करता येते व त्याने पीक उत्पादन वाढते.       

                                              3)मुरघास तयार करणे


मुरघास म्हणजे हवा विरहित जागेत किन्वनीकरण (आंबवून) करून साठवलेला चारा होय. या पद्धतीत हवा विरहित अवस्थेमध्ये जगणाऱ्या सूक्ष्म सूक्ष्म जीवाणूंमुळे हिरव्या वैरणीत असलेल्या साखरेपासून लॅक्टिक आम्ल तयार होतो. हे आम्ल चारा चांगल्या अवस्थेत ठेवण्याचे काम करते. हिरवा चारा कापून जेव्हा खड्ड्यात भरला जातो. तेव्हा वनस्पतीच्या पेशी जिवंत असतात व त्यांचा श्वासोच्छ्वास चालू असतो. त्यामुळे पाणी व कार्बनडायऑक्साइड तयार होतो. तसेच चारा दाबून भरल्यामुळे खूप उष्णताही निर्माण होते. व खड्ड्यातील हवाही निघून जाते. त्यामुळे हवेत जगणारे जीवाणू तेथे टिकू शकत नसल्याने चारा खराब न होता तो टिकून राहतो. 


                                  ४)बिज प्रक्रिया कणे 
साहित्य बियाणे, बुरशीजन्य औषधे: अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, सल्फर (गंधक), पाणी इत्यादी.
साधने घमेले, बादली, रद्दी पेपर, हातमोजे इ.
कृती
  • सुरूवातीस बिया घमेल्यात घेणे. हातात हातमोजे घालून बियांवर ५% गुळाचे पाणी शिंपडाणे. नंतर त्यांवर बुरशीनाशक औषध, संजीवक, सल्फर (गंधक), इ. औषधे योग्य प्रमाणात चोळाणे.
  • बियाणे थोडा वेळ सावलीत वाळण्यास ठेवावे.

                      9) दशपर्णी अर्क
दशपर्णी अर्क कीडनाशक आहे. याचा उपयोग सेन्द्रिय शेतीमध्ये केला जातो. यात दहा प्रकारच्या पानांचा अर्क वापरल्या जातो.
याचे प्रमाण साधारणत: खालील प्रमाणे असते:
असा तयार केलेला १२५ मिलि अर्क हा १० लिटर पाण्यात मिसळून त्याची पिकांवर फवारणी करतात.

                                                                                                                         १३)कूत्रिम रेतन तयार करणे



कृत्रिम रेतन ही पाळीव प्राण्यांसाठी, बहुत करून दुधाळू जनावरांच्या, कृत्रिम गर्भधारणेसाठी वापरण्यात येणारी एक पद्धत आहे. या पद्धतीमध्ये वळूचे अथवा रेड्याचे (नर पशू) वीर्य (रेतन) संकलन करून ते योग्य प्रक्रिया करून साठविले जाते.नंतर त्याद्वारे गायम्हैस, अशाप्रकारच्या दुधाळू जनावरांचे 'फलन' केल्या जाते.
या रितीच्या वापरण्याने, चांगल्या दर्जाची पशूसंतती निर्माण होते व पशूपालनात आणि पशूंवर आधारित व्यवसाय करणाऱ्यांना ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरते.
साधारणतः वळू अथवा रेड्याचे वीर्य हे आठवड्यातून दोन वेळा संकलित केल्या जाते.त्यास नंतर उणे (-)१९६ अंश सेल्सियस तापमानावर गोठविल्या जाते. हे वीर्य सुमारे १०० ते २०० वर्षे वापरता येऊ शकते.                                                                  

महाराष्ट्र शासनातर्फे प्रत्येक जिल्ह्यात स्थापण्यात आलेल्या पशू वैद्यकिय रुग्णालयात, पशुंची कृत्रिम रेतन सुविधा व असे रेत उपलब्ध असते.


                                            १४)गाडुळ खत तयार करणे.
गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात.                                                                                                                                                                    *गाडूळाचे शेतीसाठी फायदे.

  1. जमिनीचा पोत सुधारतो.
  2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
  3. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
  4. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  5. जमिनीची धूप कमी होते.
  6. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
  7. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
  8. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
  9. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
  10. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
  11. ओला कचरा व्यावास्तापन पण होते
  12. मातीचा कस टिकून राहतो
  13. या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.    

 *माती परिक्षन

१) Ph

पी. एच. मूल्य किंवा सामू हे द्रावण आम्ल आहे वा विम्ल अल्कली ते मोजण्याचे एकक आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचा सामू जर सात या अंकावर असेल तर तो पदार्थ उदासीन क्रिया दर्शवितो. (उदा. दूध, मूत्र, रक्त, लाळ, इ.) सातच्या खाली असणारे बिंदू आम्लता दर्शवितात (उदा. लिंबू, ऍसिड) , तर सातच्या वरील बिंदू हे अल्कली (विम्लता) दर्शवितात. (उदा. खारे पाणी, खाण्याचा सोडा, साबणाचे पाणी, इ. )
पी. एच. म्हणजे पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन (हायड्रोजनचे प्रमाण किंवा कारकता). पी. एच. ची संकल्पना डॅनिश रसायनशास्त्रज्ञ सोरन्सन (१८६८ - १९३९) याने मांडली.

जनावराचे अंदाजे TDN काढणे .

दिनांक =१७/०४/२०१७





                                 जनावरांचे  अंदाजे TDN काढणे ....

१ ) TDN काढत असताना आपण साधारणत जनावरांच्या वजना वरून काढत असतो .

२ ) जर अंदाजे एका गायीचे वजन ४४२ kg असेल तर त्या नुसार काढले जाणारे TDN ..  


             आता जनावरांच्या १ kg वजनात १० gm खाद्य या प्रमाणे 

                ४४२*१०  = ४४२०gm / ४  
               

                 साधारणत  जनावरांच्या खाद्य मध्ये असणारे  TDN


१ ) कडबा                          ५०% 

२ ) काडी गवत                    १५ %

३ ) हायड्रोपोनिक               १७ % 

४ ) सर्की                           ७२ % 

५ ) सुग्राश                        ९० % 



            आता खाद्याचे वजन = १००*मिळणारे TDN / असणारे TDN 


                                          = १००*११०५ /१५ 

     
                                          = ७३६६ gm 


१ ) हायड्रोपोनिक       = १०० * ११०५ / १७ 

                               = ६५०० gm 

२ ) कडी गवत         = १०० * ११०५/१५ 

                             = ७३६६ gm 

३ ) सुग्रास               = १०० *११०५ /९० 

                             = १.२२७ gm 

                     










    No comments:

    Post a Comment