गृह आणि आरोग्य प्रकल्प

                       फुड लँब प्रकल्प
प्रकल्पाचे नाव ः-चिंच श्वास

मार्गदर्शक-रेषमा मँडम
नियोजन ः-एक किलो चिचाचा श्वास बनवायला घेतला.
               त्यापासून पाच लिटर बनवायचे ठरले.
  कृतीः-सर्वात आंधी गावातून एक किलो चिंचा आणल्या.त्यानंतर ते पाण्याने धुऊन घेतले.
व त्या येऊन घेतल्या.मग तीन लिटर पाणी आणि तीन किलो गूळ मोजून घेतले.त्यानंतर तीन लिटर पाणी एक किलो चिंच आणि तीन किलो शिजवायला ठेवले.अर्धा तास शिजून ठेवले.त्यानंतर थंड व्हायला ठेवले आणि मग चाळणीने गाळून घेतले.व त्याच्यात काळा मीठ मिरची पावडर हळद अशा गोष्टी टाकून मगव त्याला आठवले आणि एका बरणीत भरून ठेवले.

निरिक्षण ः-पातळ बनला आणि त्याचा ph 3 होता.

                                       काँटीग
               
                        एकूण खर्चः-३१०/-

No comments:

Post a Comment